गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते

भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८

रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११

सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२

जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८

गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.

आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.

* 📹यू ट्यूब:- https://www.youtube.com/channel/UC2b1fY0GPzAlV4DcOjH8ICA

* 🖥फेसबुक :- https://www.facebook.com/gavranfilms

* 📸Instagram :- https://www.instagram.com/gavran_films_productions/

source

36 Comments

  1. सुभाषराव ला आली का कणकनी,, बाळु ला लागले जुलाब, पुन्हा मंतय मेवनी यायची, स्पेकेल s t केली,, साकार वाढती. लै कारण सांगतात. त्रिकुट लै भारी

  2. भूत आहे कि नाही देव आहे का नाही
    हे फक्त ह. भ. प. बाळासाहेब येना माहित
    आहे अंधश्रदा आहे
    नो भूत नो d.

    1 . बाळासाहेब साहेब मानाचा मुजरा

  3. कोण कोण गणाच्या लग्नाचा एसीपिडो
    बघायला उत्सुक आहे त्यांनी लाईक करा प्लीज

  4. प्रत्येक गावात / गल्लीत असा एक तरी माणूस / म्हतारा असतोच की त्याने भुता सोबत कुस्ती केलेली असते😅😅
    आमच्या गावात तर 'भूतबडवे' नावाचा मळा आहे, असं सांगतात की त्या मळयात भुते येयची आणी शेतीची कामे करायची म्हणजे समजा गहू काढायला आला तर आपण फक्त एक पेंडी गहू काढायचा सकाळी मळ्यात गेले तर सर्व गहू काढलेला असायचा. असे कामे भुते करायची. एकदा कोणीतरी तिथे भूत बडविले म्हणून त्या मळ्याचे नाव भूत बडवे चा मळा असे पडले.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here