गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- https://www.youtube.com/channel/UC2b1fY0GPzAlV4DcOjH8ICA
* 🖥फेसबुक :- https://www.facebook.com/gavranfilms
* 📸Instagram :- https://www.instagram.com/gavran_films_productions/
source
आवाज जरा ब्रेक होतोय
आजचा हा एपिसोड खरंच खूपच प्रेरणादायी आहे सर्वांनी आदर्श घ्यावा असाच हा एपिसोड मनापासून तुम्हा सर्वांचे अभिनंदन असेच तुमच्या कडून चांगले एपिसोड बघायची मिळोत ही अपेक्षा 🙏🙏
❤🎉❤❤
लय भारी एपिसोड
मी आज पर्यंत सगळे पार्ट बघून डबल बगन चालू आहे 👌🏻
बैलगाडा शर्यत वर एक भाग तयार करा विन्नत्त आहे
Kona kona la kalal madhi balasaheb hasle ani new tech ghetla pappa tumhi gappa 🤣😁😁🤣
Kadak
2 मिलियन सबस्क्राइबर्स पूर्ण झाल्या बद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन🎉
❤
सुभाष राव चया सासर्यांची ॲक्टिंग बोअर आहे skip करावेसे वाटते 😢😢😢
मी बघीतले सगळे भाग खूप छान जो बघतो तो एकटाच हसतो
मी सगळे भाग न चुकता पाहतो आणी नविन भागाची आतुरतेन वाट पाहतो
आम्ही सगळे भाग बघितले आहे एकदम कडक आहेत
सुभाषराव न उल्टा पेपर धरलाय 😂😂
Aawaj clear yet nay thodh aawaj chi clearly kasa yeil thodh taya vr kamh kara baki episode kharch changle ahet
राहुरी कृषी विद्यापीठ 😂😂
महाराष्ट्रामध्ये विस्कळीत दुष्काळ पडल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये हार्दिक पंड्याचा धुमाकूळ 😂😂😂😂😂
Yes
बाळासाहेब १ नंबर आहे
Shabuu shabu😂😂
जगदंब जगदंब जगदंब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वासू पाटील सर झकास
Happy Birthday Balasaheb 🎉🎉
बैलगाडा शर्यत वर एक भाग बनवा
हो बागितले पैल्या दिवसापासून
👌👌
❤❤❤❤❤❤
Ramu nana😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂